घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती...हे गाणं सुपरिचित आहेच. घरातलं वातावरण कसं असावं याचं भावस्पर्शी वर्णन त्यात आहे. रावेतकर हाऊसिंगचे गृहप्रकल्प बघितले तर या ओळीची प्रचिती येते. ऐकुया रावेतकर हाऊसिंगच्या यशस्वी वाटचालीबद्दल.
Ekonomi och investeringar