शोभिवंत चकचकित तांब्याचे दिवे, लखलखीत दिसणारे तांब्याचे पिंपळपान, मेणबत्तीसाठी आकर्षक पात्रं, आणि ॲंटिक पीस म्हणून तांब्याचे घंगाळं, हंडा अशा वस्तूंना बैठकिच्या खोलीत स्थान प्राप्त झालं आहे. याशिवाय भातुकलीची खेळणी, छोटा बंब आदी वस्तुंना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन किशोर कर्डे, मनोज आणि हर्षाली पोटफोडे यांच्या ओम साई आर्टिकल्स या उद्योगाची ही कथा..!