पुण्यातलं लॉ कॉलेज आणि त्याच्या आजू बाजूचा परिसर म्हणजे वेगवेगळ्या स्वादांची खाद्य-जत्राच. याच परिसरात गेली वीसेक वर्षे "कृष्ण डायनिंग हॉलच्या" उद्योजिका संपदा भावे पुणेरी खाद्य परंपरा जपत हा व्यवसाय उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. त्यांच्या गेल्या वीस वर्षाचा रुचकर प्रवास स्टोरीटेल घेऊन येत आहे ." यशस्वी उद्योजिकेत, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात.
อัตชีวประวัติและบันทึกชีวิต