उंदीर, डास आणि झुरळ यांचा त्रास घराघरात आणि जगभरात होत असतो. आता या प्राण्यांनाही देवानंच निर्माण केलंय ना? त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे प्राणी आहेतच की! एका प्राध्यापकांच्या घरी उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी त्यांची हॅट खाल्ली, पुस्तकं कुरतडली, आता कपडे खायला देखिल कमी करणार नाहीत. त्यावरचा उपाय म्हणजे मांजर. त्यांच्या घरात ते आहे सुध्दा पण अगदी लहान आहे. आता प्राध्यापक महाशय त्याला उंदीर पकडण्याचे प्रशिक्षण देणार आहेत....
Beletristika i književnost