कधीतरी मोठे बक्षिस लागेल, या आशेनं लोक लॉटरीचे तिकीट काढत असतात. मग १००-२०० रूपयांची प्राप्ती झाली तरी आनंद होत असतो. काहीवेळा जास्त पैसा हातात आला तरी प्रश्न निर्माण होतात. भांडणं सुरू होतात. इथेच बघा ना! बरंच मोठं बक्षिस मिळण्याची शक्यता निर्माण होताच त्यांचे भावनाविश्व बदलतं आणि पुढं काय होतं?