भुतं प्रत्यक्ष दिसत नाहीत तोपर्यंत त्याचा लोकांना विश्वास बसत नाहीत. असाच एका निधड्या छातीच्या लष्करी अधिका-याच्या आयुष्यात घडलेली ही कथा. त्याला त्याच्या लहानपणीचा बालमित्र अचानक भेटतो. त्याच्या पत्नीच्या मृत्यूमुळे तो खचलेला आहे. तो त्याला जुन्या बंगल्यातील काही महत्वाची कागदपत्रे घेऊन येण्याची कामगिरी दिली आणि तिथे त्याला त्याची मृत्यू झालेली पत्नी भेटते आणि थरारक अनुभव देते... !