एक लहान मुलगा आणि त्याची छोटी बहिण त्यांच्या घराच्या खिडकीमधून रोज रात्री एक मोठा चमकदार तारा बघत असत. त्याच्याशी त्यांची मैत्रीच झाली. पृथ्वीवर मरण पावलेले लोक देवदूत बनून त्या ता-यावर जातात असं त्यांच्या लक्षात आलं. ती लहान बहिण, त्यांचा तान्हा भाऊ, आई सगळे त्याच मार्गाने गेलेले त्याने पाहिले. त्यालासुध्दा तिकडे जायचं होतं. पण त्याची वेळ आलेली नव्हती आणि एक दिवशी ती आली.... !
Художественная литература