'शारंगधर' हे नाव वा आयुर्वेदिक औषधांचा ब्रॅंड आज घरोघरी परिचित आहे. विविध व्याधींवरील गुणकारी औषधांच्या या ब्रॅंडने ही किमया कशी साधली? डॉ. जयंत अभ्यंकर यांनी या उद्योगाचा पाया घालून तो कसा भरभराटीस आणला आणि आरोग्यदायी अशी ख्याती कशी मिळवली, त्याची ही गोष्ट!