आंतरराष्ट्रीय राजकारण आणि गुन्हेगारी यांचे भान ठेवून थरारकथा लिहिणारे संजय सोनवणी हे एकमेव भारतीय साहित्यिक . इटलीतील माफिया टोळ्यांचे रक्तरंजित उदयोग आणि अपहरणाचे नाट्य घडते ते इटलीतच. डॉन टेरिझोवाच्या एकुलत्या एक मुलीचे - मारियाचे अपहरण ,आणि त्यातून घडणारे थरारनाट्य . मानवी संबंध आणि जीवनमूल्यांशी भिडणारी एक विलक्षण कादंबरी -अपहरण