कॅड ही संगणकप्रणाली वापरून अनेक सॉफ्टवेअर्स बनवता येतात. प्रत्येक उद्योगाच्या गरजेप्रमाणे त्यांचं स्वरूप बदलतं. अनेक उद्योगांना अशी सॉफ्टवेअर्स तयार मिळाली तर बरीच मदत होते. हेच लक्षात घेऊन पुण्यात दोन मित्रांनी कॅडकॉम्पचा व्यवसाय सुरू केला. काय आहे हा आगळावेगळा व्यवसाय...जाणून घ्या या यशोगाथेतून. मिलिंद कुलकर्णी सांगत आहेत, 'कहाणी मैत्रीची यशस्वी उद्योजकतेची'