स्वप्नील हा तरुण उद्योजक जुने कपडे दहा रुपये दराने विकत घेतो आणि त्यापासून विविध उत्पादने तयार करून विकतो. जुन्या कपड्यांपासून नवे कपडे आणि इतर वस्तू बनवण्याच्या त्याच्या या आगळ्यावेगळ्या उद्योगाबद्दल ऐका, यशस्वी उद्योजकच्या या भागात.
Ekonomi och investeringar