कोणत्याही उद्योगाचा केंद्रीभूत घटक म्हणजे ग्राहक. आपल्या नावीन्यपूर्णतेने ग्राहकांच्या समाधानाची खात्री करून घेणं कोणत्याही उद्योजकाला क्रमप्राप्त आहे. मात्र त्याकरता कोणकोणत्या दिव्यांतून जावं लागतं, काय काय करावं लागतं, याचा वस्तुपाठ म्हणजे ही कहाणी. ऐका, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह!