Google Home सह अधिक व्यवस्थित आणि पर्सनलाइझ केलेले स्मार्ट होम तयार करा. तुमचे Google Nest, वायफाय आणि Chromecast डिव्हाइस, तसेच लाइट, कॅमेरा, थर्मोस्टॅट आणि यांसारखी हजारो कंपॅटिबल स्मार्ट होम उत्पादने सेट, व्यवस्थापित आणि नियंत्रित करा – सर्व काही Google Home अॅपवरून.
तुमचा होम व्ह्यू पर्सनलाइझ करा. तुम्ही ॲप उघडल्यावर तुमची सर्वाधिक वापरली जाणारी डिव्हाइस, ऑटोमेशन आणि कृती सोप्या ॲक्सेससाठी आवडते टॅबवर पिन करा. तुमचे Nest कॅमेरा आणि डोअरबेलसंबंधी लाइव्ह फीड पहा व इव्हेंट इतिहास सहजपणे स्कॅन करा. ऑटोमेशन टॅबमध्ये दिनक्रम सेट आणि व्यवस्थापित करा. आणि एकत्रित सेटिंग्ज टॅबमध्ये कोणत्याही परवानग्या झटपट संपादित करा.
घरात काय चालले आहे हे एका नजरेत समजून घ्या. Google Home अॅप हे तुम्हाला तुमच्या घराचे स्टेटस दाखवण्यासाठी आणि तुमच्याकडून राहून गेले असेल त्याबद्दल तुम्हाला अप टू डेट ठेवण्यासाठी डिझाइन केले आहे. तुमच्या घरातील गोष्टींबद्दल कधीही जाणून घ्या आणि अलीकडील इव्हेंटचा रीकॅप पहा.
तुमचे घर कुठूनही नियंत्रित करा. Wear OS साठी Google Home हे तुम्हाला तुमच्या वॉचवरून कंपॅटिबल स्मार्ट होम डिव्हाइस नियंत्रित करू देते. लाइट सुरू करा, थर्मोस्टॅट अॅडजस्ट करा किंवा तुमच्या समोरच्या दरवाज्यावर एखादी व्यक्ती किंवा पॅकेज असेल, तेव्हा सूचना मिळवा. तुमचे घर व्यवस्थापित करणे मनगटावर टॅप करण्याइतके सोपे करण्यासाठी आवडते टाइल वापरा किंवा तुमच्या वॉच फेसवर डिव्हाइस जोडा.
गोपनीयतेला महत्त्व देणारे घर म्हणजेच उपयुक्त घर. तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याची सुरुवात जगातील एका सर्वात प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चरपासून होते, जे आम्ही Google उत्पादनांमध्ये थेट बिल्ड करतो, ज्यामुळे ती बाय डीफॉल्ट सुरक्षित असतात. आणि Google तुमचे घर उपयुक्त बनवण्यासाठी तुमची कंपॅटिबल डिव्हाइस आणि डेटा वापरते, पण फक्त तुम्ही अनुमती दिलेल्या मार्गांनी. आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण आणि गोपनीयतेचा आदर कसा करतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, safety.google/nest येथे Google Nest सुरक्षितता केंद्र ला भेट द्या.
* काही उत्पादने आणि वैशिष्ट्ये सर्व प्रदेशांमध्ये उपलब्ध नसू शकतात. कंपॅटिबल डिव्हाइस आवश्यक आहे.
या रोजी अपडेट केले
७ जाने, २०२५
जीवनशैली
डेटासंबंधित सुरक्षितता
arrow_forward
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या