ZIMZIM

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.0
1 review
Ebook
144
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

Short essays from ZimZim  describes a story with sensory descriptions. V.S.Khandekar  not only tells story, but also make a point by giving reasons. In these essay’s a writer tries to convince his readers to adopt his position on a point of view or issue after he provides them solid reasoning in this connection.

‘‘कुठलीही वस्तू दुर्मीळ झाली की तिची किंमत वाढू लागते. हा अर्थशास्त्राचा सिद्धान्तच वासंतिक वायुलहरींच्या लोकप्रियतेच्या मुळाशी आहे. वर्षाकालातल्या उद्दाम वाNयाच्या बाबतीतही आपली अशीच वंचना होत आली आहे. मदोन्मत्त हत्तीने शुंडादंडाने सुंदर उद्यान उद्ध्वस्त करावे,त्याप्रमाणे धूळ उधळीत आणि वृक्षवेली उन्मळीत थैमान घालणाNया झंझावाताचे जगाने कौतुक करावे,ही प्रथमदर्शनी मोठी विचित्र गोष्ट वाटते. पण मनुष्य बाह्यत: कितीही सुधारला तरी त्याचे मन हे लहान मुलाचेच राहते. त्याला भव्यतेचा सदैव मोह पडतो. डोळे दिपविणाNया गोष्टीप्रमाणे अंगावर रोमांच उभ्या करणाNया गोष्टींत काव्य आहे, असे त्याला वाटते. म्हणून तर जगात विध्वंसकांची अजून पूजा केली जाते. रक्ताच्या नद्या वाहविणाNयांची नावे इतिहास अभिमानाने उच्चारतो. पण एखाद्या नंदादीपाप्रमाणे शांतपणाने तेवत राहणाNया, जग आहे त्यापेक्षा थोडे का होईना अधिक चांगले व्हावे म्हणून आयुष्यभर मूकपणाने काम करीत राहणाNया माणसाची त्याला आठवणसुद्धा राहत नाही.’’

Ratings and reviews

3.0
1 review

About the author

 

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.