SAYANKAL

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.0
2則評論
電子書
120
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

जीवनातील विसंगती गंभीरपणे मांडणारे लघुनिबंधसंग्रह १९३९ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या या लघुनिबंधसंग्रहात अशोकाची फुले, प्रेमवेडी बालिका, हरवलेले कागद, एक कात्रण, दाढी आणि आरसा, रबरी फुगे, प्रदर्शन, एक अपघात, दोन मेणबत्त्या, पुस्तकातल्या खुणा, सायंकाल इ १८ लघुनिबंध आहेत. त्यात काव्य, विनोद आणि तत्त्वज्ञान यांचा संगम साधण्याचा प्रयत्न आहे. ‘लघुनिबंधातली काव्यस्थळे मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत. त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळासारखा मोहक पण नाजूक- पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा असावा; आणि त्यातून सूचित होणारे तत्त्व विचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे - विरळ पण सुंदर - असावेत.'' अशी त्यावेळी खांडेकरांची लघुनिबंधाच्या स्वरूपाबद्दलची भावना होती. ती पूर्णपणे प्रकट झाली आहे. तिसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत खांडेकर म्हणतात: ‘वीस वर्षापूर्वीच्या आठवणी मन:चक्षूंपुढे मूर्तिमंत उभ्या राहिल्या. त्या सर्व निबंधांतून वावरणारा ‘मी' एका बाजूने आपल्याला अगदी जवळचा, पण दुसऱ्या बाजूने फार दूरचा आहे असेही वाटू लागले. बाळपणीचा फोटो आणि तरूणपणीचा फोटो वृद्धपणी पाहताना मनुष्याची जी मन:स्थिती होते तिचा अनुभव आला. ’विषय कसे, सुचतात, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यावेळची वय, परिस्थती व अनुभव यावर अवलंबून असलेली वृत्ती या दृष्टीने जुना काळ आठवला. Why did I name this collection as Sayankaal? Some of my readers questioned me pointing at the fact that my earlier collection was ‘Chandanyat`, so the next should naturally be named as ‘Madhyaratra-Midnight`. How it is that you are going in a reverse manner? When I gave it a thought then I realised that the most appreciated picture that I had in my mind contained three main features. Firstly, the picture was showing a setting sun with its mild golden rays reflecting in a beautiful lake, secondly there were hundreds of lotuses in the lake, they were slowly and tenderly closing their petals and thirdly the sky was awakening to the twinkling stars. The lotuses were telling that throughout the day we are in full bloom and throughout the night you are in full swing. Twilight is the only time when we all are halfway either for twinkling or for shutting. The picture resembled my attempt of blending poetry, humour and philosophy together in a sort of collection. The poetic aspect of a short essay should be as mild as the setting sun. The humour should be as tender as the lotus petals, only half closed, creating only humour, not hurting any one, bringing a smile on the reader`s lips and the philosophy should be as scanty as the stars just emerged in the sky, but beautiful from the beginning.

評分和評論

3.0
2則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。