RIKAMA DEVHARA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.8
4 件のレビュー
電子書籍
124
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

कला, धर्म आणि संस्कृती यांच्या नावाखाली समाजात निर्माण झालेल्या भीषण विषमतेचं दर्शन घडवणारी कादंबरी किती मोहक मूर्ती ती! एवढी सुंदर मूर्ती ठेवायची कुठं हा भक्तांना प्रश्न पडला. मूर्ती म्हणाली, ‘भक्तांचं हृदय हाच माझा स्वर्ग!' पण हृदयातली मूर्ती डोळ्यांना कशी दिसणार? सर्व भक्तांनी मूर्तीसाठी एक सुंदर देव्हारा करायचं ठरविलं. कुणी चंदनाचं लाकूड आणलं, कुणी त्यावर सुंदर नक्षीकाम केलं. स्वर्गातलं सर्व सौंदर्य त्या देव्हार्यात अवतरलं. देव्हार्यातल्या मूर्तीची रोज पूजा होऊ लागली. देव्हार्याला शोभतील अशी सुंदर फुलं रोज कोण आणतो, याबद्दल भक्तांत अहमहमिका सुरूझाली. धूप, दीप, नौवेद्य- देव्हार्याला शोळतील अशी पूजेची साधनं गोळा करण्यात प्रत्येक भक्त रमून जाऊ लागला. महोत्सवाचा दिवस उगवला. देव्हारा फुलांनी झाकून गेला. धुपानं अदृष्य सुगंधी फुलं फुलविली. दीपजयोती तारकांशी स्पर्धा करूलागल्या. भक्तगण पूजा संपूवन समाधानानं मागं वळला. वळता वळता आपला पाय कशाला अडखळत आहे म्हणून प्रत्येकानं वाकून पाहिलं. देव्हार्यातली मूर्ती होती ती! ती कुणी कधी बाहेर फेकून दिली होती देव जाणे! पण एकालाही तिची ओळख पटली नाही. प्रत्येक भक्त तिला तुडवून पुढं गेला.

How charming was the idol! All the devotees were worried about where to keep the idol. The idol answered, "the pure heart of devotees is my heaven.` But then how can one see the idol installed in the heart with naked eyes? All the devotees decided to build a beautiful shrine for the idol. Some brought sandalwood, some carved it exquisitely, day by day; the heavenly allure was appearing in the shrine step by step. Everyday they started worshipping it. Some started bringing lovely fresh flowers for it. Each devotee wanted to prove his devotion. They all started competing each other while collecting things required for worshipping. The Dday arrived. The idol was covered with flowers. The shrine was covered in flowers. There was fragrance everywhere. The highly lighted shrine was now competing the stars in the sky. The devotees performed Pooja with a content mind and turned to go back. Each one stumbled upon something. Each one bent to see what it was. But no one could make out what it was. Every one stamped over it and left. Alas! it was the same idol. Someone, sometime had trown it outside. Who? God knows....

評価とレビュー

4.8
4 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。