HASANAVAL

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.1
리뷰 7개
eBook
152
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

सुमारे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या. या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून जेवढ्या त्रिज्या निघतात तेवढ्या वाटा असू शकतात, हे एका मिरासदारांनी ओळखले आणि स्वत:चीच अशी एक वाट पाडली.  हरभऱ्याची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते; पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहामत अशी की, त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट! उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो. हेच मिरासदारांचे अपूर्व असे यश आहे.A wonderful gift of 14 stories wrapped together, helping us to get relaxed and understand the minute qualities of a human mind as well. The stories as presented here are simple; most of them are very common too. They have the typical qualities of Da Ma's magical touch. That is why they stand out as so very special. As we read each story, we recognize the strength of his words. We appreciate his style of writing. He helps us to comprehend the humour hidden underneath. It is a fact that people behave in the way they find most suitable or convenient as per their understanding. In a way, it is not wrong too. Everyone is right and perfect at his or her place, it is the way others introspect them that makes life so miserable. Da Ma succeeds in unveiling this secret in a mischievous way.

평점 및 리뷰

4.1
리뷰 7개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.