रूटीन लाईफमुळे आलेला कंटाळा घालविण्यासाठी तीन मित्र एक अनोखी योजना आखतात... नावेतून प्रवास करण्याची. या नावेतून प्रवास करताना, आपल्याला केवळ भौगोलिक स्थित्त्यंतरंच जाणवतात असे नव्हे; तर निसर्गातील विविध रंगछटा, मानवी स्वभावातील वौविध्य आणि वौगुण्यामुळे होणारी फजिती... या सवा|ची अनुभूती मिळते; नावेतील सहप्रवासी बनून!