ASHRU

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.1
7 件のレビュー
電子書籍
256
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी कादंबरी

या विसाव्या शतकानं जगाला बऱ्या वाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. 

 This 20th century has presented the world with many things good as well as bad, but the best of all is the importance given to the common man, making him uncommon. What is life? It is a combination of human beings common as well as uncommon 99% are common, only one percent of them are uncommon. Till today we heard only from these one percent people, they were kings, saints, philosophers, poets, scientist, heroes... They presented their sugarcoated talks and cheated the common men. They killed the initiatives of every common man. Still, the common man was striving with all his strength to safe guard the cultural values, the only support for humanity. The hero of this novel is a common man. He does not have any exclusive qualities, he does not succeed in doing something exclusively good but he hesitates to do anything bad. This is an outstanding novel by Khandekar expressing the pains in the life of a common man.

評価とレビュー

4.1
7 件のレビュー

著者について


この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。