Virus

· Storyside IN · Aniruddha Dadke द्वारे सुनावणी
ऑडिओबुक
5 तास 46 मिनिट
संक्षिप्त न केलेले
पात्र
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या
4 मिनिट चा नमुना हवा आहे का? कधीही ऐका, अगदी ऑफलाइन असतानादेखील. 
जोडा

या ऑडिओबुकविषयी

जयंत नारळीकर यांची " व्हायरस" हि सायन्स फिक्शन कादंबरी. इंग्रजीतील इंडिपेन्डन्स डे या चित्रपटात हीच कल्पना वापरली गेली आहे. हि कादंबरी ऐकत असताना अप्रत्यक्ष रित्या डोळ्या समोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते.या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथेत मानवी जीवनासमोर अस्तित्त्वात आलेले संकट उद्भवणार्‍या प्राणघातक विषाणूचा धोका दर्शविला गेला आहे.आलेल्या संकटावर वैज्ञानिक मिळून कशी मात करतात ? हे जाणून घ्यायचं असेल तर , नक्की ऐका - अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात ,"व्हायरस"

या ऑडिओबुकला रेट करा

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

ऐकण्याविषयी माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
आपल्‍या संगणकाच्या वेब ब्राउझरचा वापर करून तुम्ही Google Play वरून खरेदी केलेली पुस्‍तके वाचू शकता.