अनेक जण उद्योग करतात पण एखाद्य क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टिकोनाने ठसा उमटवणारे फार थोडे उद्योजक असतात. ब्युटिपार्लरच्या क्षेत्रात सौंदर्यापलिकडे व्यक्तिमत्व घडवण्याकडे पाहून एक वेगळी दृष्टी देऊन फक्त दहा वर्षात अतिशय उत्तम व्यवसाय उभा करणा-या स्वाती कुलकर्णी या त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी...