Ramachi Ramnagari

· Storyside IN · Avinash Narkar द्वारे सुनावणी
ऑडिओबुक
15 मिनिट
संक्षिप्त न केलेले
पात्र
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या
1 मिनिट चा नमुना हवा आहे का? कधीही ऐका, अगदी ऑफलाइन असतानादेखील. 
जोडा

या ऑडिओबुकविषयी

राम नगरकर, निळू फुले आणि दादा कोंडके हे तिघेही जण सेवादल कलापथकातील कलावंत ! त्यामुळे पु.ल.देशपांडे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. विच्छा माझी पुरी करा मधील भूमिकेमुळे राम नगरकर गाजले तेव्हा पु.लंनी त्यांचे मोठ्या आनंदाने कौतुक केले होते. एके दिवशी संक्रांतीच्या दिवशी निळू फुले आणि राम नगरकर दोघेही तिळगूळ घेऊन पु.लं.च्या घरी आले आणि तिळगुळासोबत राम नगरकरांनी आपले पुस्तक रामनगरी त्यांच्या हातात ठेवले. एकदा पुस्तक हातात घेतले की वाचून संपेपर्यंत खाली ठेवले जात नाही अशी चांगल्या पुस्तकाची व्याख्या करणारे पु.ल. देशपांडे रामनगरीच्या लेखनाला दाद देताना रामची रामनगरी या लेखात राम नगरकरांच्या उपजत विनोदी शैलीचे भरभरून कौतूक करतात.

या ऑडिओबुकला रेट करा

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

ऐकण्याविषयी माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
आपल्‍या संगणकाच्या वेब ब्राउझरचा वापर करून तुम्ही Google Play वरून खरेदी केलेली पुस्‍तके वाचू शकता.