अंधाराच्या राजाचे आगमन सफर जंग ते कुदरत नजर, खुर्शीद, अबुल, झरीना, हुस्ना... किती देखणे चेहरे होणार राजाचे गुलाम? निसर्गरम्य परिसरात, पसरत जाणाऱ्या अंधारात फैलावत जाणारे मातम... किती जण होणार त्याचे अंकीत? डोळ्यांच्या पांढऱ्याशुभ्र कवड्या. ओठांच्या कडेवर लाल धार. अंधाराचा राजा जिंकणार की हरणार? विजय असत्याचा होणार की देवाचा? अंगावर काटा आणणारी थरारक कादंबरी, सुहास शिरवळकर यांची मातम. ऐका विनम्र भाबळ यांच्या आवाजात, ऑडियो रुपात स्टोरीटेलवर.
Detektīvromāni un trilleri