मूल होत नाही म्हणून चारी बाजूंनी हिणवल्या जाणाऱ्या तिनं घेतला एक कठीण निर्णय. काय होता तो निर्णय आणि काय घडलं त्यानंतर तिच्या आयुष्यात? नक्की ऐका, सुहास शिरवळकरलिखित एक विस्मय-थरारक कादंबरी 'माध्यम' अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात...
Beletristika i književnost