Ithun -Tithun (Sushi Katha)

· Sushi Katha पुस्तक 2 · Storyside IN · Anshuman Vichare द्वारे सुनावणी
ऑडिओबुक
26 मिनिट
संक्षिप्त न केलेले
पात्र
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या
2 मिनिट चा नमुना हवा आहे का? कधीही ऐका, अगदी ऑफलाइन असतानादेखील. 
जोडा

या ऑडिओबुकविषयी

बँकमध्ये नवीन नवीन भरती झालेला कर्मचारी आणि नुकतीच होणार होती महत्त्वाची 'मिटिंग'! प्रपोजल्स, लोन्स सोबत अंतर्गत लफडी! अशा मिटिंगची एक हमखास असणारी खासियत. पायताणांची होणारी वरताण चोरी... अशातच परांजपेची चप्पल जाते चोरीला आणि नाईलाज म्हणून त्याला घालावी लागते दुसर्‍या व्यक्तीची चप्पल! तर लगेच पुढच्या 'मिटिंग'ची नोटीस येते आणि परांजपेचे धाबे दणाणते. परांजपेची चोरी पकडली जाणार की सापडणार खरा चप्पलचोर? ऐका एक अफलातून विनोदी कथा- 'इथून- तिथून'

या ऑडिओबुकला रेट करा

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

ऐकण्याविषयी माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
आपल्‍या संगणकाच्या वेब ब्राउझरचा वापर करून तुम्ही Google Play वरून खरेदी केलेली पुस्‍तके वाचू शकता.

मालिका सुरू ठेवा

Suhas Shirvalkar कडील आणखी

समान ऑडिओबुक