TYANCHYA SINDROMCHEE KATHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 件のレビュー
電子書籍
168
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

जी.बी. सिंड्रोम - एक जीवघेणा आजार, चारुदत्त भागवतांना या आजाराने पछाडल्यावर त्याच्याशी झगडताना त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आलेल्या अनुभवांचे प्रांजळ कथन...

स्वत:चीच रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरवणारा आजार म्हणजे जीबी सिंड्रोम! मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढेपुढे फुप्फुसं आणि श्वासनलिकेवरही हल्ला करतो. लाखामागे केवळ दोन-तीन जणांना होणारा असा हा आजार! अशा आजाराशी झगडताना आलेले अनुभव, तीव्र मानसिक चढ-उतार आणि त्यातून वाढीला लागलेली श्रद्धा यांचे संवेदनक्षम चित्र कल्पना चारुदत्त यांनी या कथनातून केले आहे. म्हणूनच निवळ भयंकर आजाराच्या पुढे जाऊन हे कथन वाचकाला शरीर-मनाबद्दल अधिकाधिक प्रगल्भ करते. 

評価とレビュー

5.0
1 件のレビュー

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。