THE LION'S GAME

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
리뷰 5개
eBook
872
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

पॅरिसहून बोर्इंग-७४७ विमान सुटले. त्या दोन मजली विमानातील तीनशे प्रवाश्यांमध्ये एक शरणार्थी कैदी व दोन गुप्तचरही होते.

निम्म्या वाटेत अचानक त्या विमानाकडून संदेश येणे बंद झाले.

खूप प्रयत्न करुनही कुठलाच प्रतिसाद येईना; आणि तरीही ते अचूक न्यूयॉर्कच्या विमानतळावर पोहोचले; पण पुढे काहीच होईना.

त्या विमानात भीतीने गोठून टाकणारी एक घटना घडली होती....

विमानातला कैदी म्हणजे मानवी शरीरात वस्ती करणारा

एक रक्तपिपासू् सिंह होता. आठजणांची शिकार करायची होती त्याला.

त्यासाठी तो पंधरा वर्षे वाट पहात होता.

आणि आता तो अमेरिकेत मोकाट सुटला होता....

आठजणांच्या शिकारीपेक्षाही एक महत्त्वाची कामगिरी त्याच्याकडे होती....

एफबीआय आणि सीआयए या दोन्ही गुप्तचर संस्थांना हुलकावत होता तो.

जॉन कोरी हा एकमेव डिटेक्टिव्ह सत्याच्या जवळ पोचत होता.

किती काळ हा सिंह मोकाट सुटेल? किती दिवस नशीब त्याला साथ देईल? जुगार आणि प्रेमप्रकरण यामधले नशीब तर कधीही हुलकावणी देईल. जॉनसारख्या अनुभवी गुप्तहेराला हे चांगलेच माहित होते.

जसजसा तो मागोवा घेत राहिला, तसतसे मन बधीर करणारे सत्य त्याला कळत गेले. पण संपूर्ण सत्य गवसण्याच्या आत ....

पुढे काय झाले ते या कादंबरीत वाचा. सबंध अमेरिकेत खळबळ उडवून देणाNया कादंबरीचा अनुवाद तुम्हाला जागीच खिळवून ठेवील.



Detective John Corey, last seen in Plum Island, now faces his toughest assignment yet: the pursuit and capture of the world's most dangerous terrorist -- a young Arab known as "The Lion" who has baffled a federal task force and shows no sign of stopping in his quest for revenge against the American pilots who bombed Libya and killed his family. Filled with unrelenting suspense and surprising plot twists at every terrifying turn, THE LION'S GAME is a heartstopping race against time and one of Nelson DeMille's most riveting thrillers.


평점 및 리뷰

4.4
리뷰 5개

저자 정보

Nelson Richard DeMille was born in New York City on August 23, 1943 to Huron and Antonia (Panzera) DeMille, then moved with his parents to Long Island. He graduated from Elmont Memorial High School, where he played football and ran track.

 

DeMille spent three years at Hofstra University, then joined the Army where he attended Officer Candidate School and was commissioned a Lieutenant in the United States Army (1966-69). He saw action in Vietnam as an infantry platoon leader with the First Cavalry Division and was decorated with the Air Medal, Bronze Star, and the Vietnamese Cross of Gallantry.

After his discharge, DeMille returned to Hofstra University where he received his bachelor’s degree in Political Science and History. He has three children, Lauren, Alexander, and James, and resides on Long Island.

DeMille's first major novel was By the Rivers of Babylon, published in 1978, and is still in print as are all his succeeding novels. He is a member of American Mensa, The Authors Guild, and is past president of the Mystery Writers of America. He is also a member of International Thriller Writers and was chosen as ThrillerMaster of the Year 2015. He holds three honorary doctorates: Doctor of Humane Letters from Hofstra University, Doctor of Literature from Long Island University, and Doctor of Humane Letters from Dowling College.

Nelson DeMille is the author of: By the Rivers of Babylon, Cathedral, The Talbot Odyssey, Word of Honor, The Charm School, The Gold Coast, The General's Daughter, Spencerville, Plum Island, The Lion's Game, Up Country, Night Fall, Wild Fire, The Gate House, The Lion, The Panther, The Quest, Radiant Angel, The Cuban Affair and The Deserter. He also co-authored Mayday with Thomas Block and has contributed short stories to anthologies, and book reviews and articles to magazines and newspapers.


अशोक पाध्ये गेली चाळीस वर्षे लेखन व अनुवाद करीत होते. त्यांनी भूशास्त्रात एम. एस्सी. पदवी संपादित केली होती. विविध औद्योगिक संस्थांमध्ये जबाबदारीची पदे भूषविली. तसेच सल्लागार म्हणून काम केले. ते ‘पुणे विद्यापीठाच्या ‘सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉॅलॉजी पार्क’ या विभागाचे संचालक होते. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून आणि मासिकांमधून त्यांनी लेखन केले होते. इंग्रजी साहित्याचा अत्यंत सरस अनुवाद करणारे अनुवादक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले असून त्यांनी अनुवादित केलेले बी. जी. देशमुख लिखित आत्मचरित्र व जसवंत सिंग यांचे `ए कॉल टू ऑनर' हे राजकीय आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत. क्लिष्ट विषय सोप्या आणि रंजक शैलीत मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे अनुवंशशास्त्रावरील ‘डीएनएचे गोल गोल जिने' हे पुस्तक लोकप्रिय आहे. त्यांनी लिहिलेले अनेक लेख गाजले असून विज्ञान-पत्रकार, ग्लायडर वैमानिक व काचतज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते. विमानविद्या, सिनेमॅटोग्राफी व रशियन भाषा यांचे ते उत्तम जाणकार होते.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.