THE GREATER GOAL

· MEHTA PUBLISHING HOUSE
۵٫۰
۱ مرور
ای-کتاب
156
صفحه‌ها
رده‌بندی‌ها و مرورها به‌تأیید نمی‌رسند.  بیشتر بدانید

درباره این ای-کتاب

ONE OF THE MOST POWERFUL FORCES ON EARTH IS AN ORGANIZATION FULLY ALIGNED, INDIVIDUAL BY INDIVIDUAL, TEAM BY TEAM, TO ACHIEVE MUTUAL SUCCESS. IN THIS VIVID BUSINESS STORY, KEN JENNINGS AND HEATHER HYDE PROVIDE A ROAD MAP TO GUIDE LEADERS THROUGH THE PROCESS OF ENGAGING EMPLOYEES AT ALL LEVELS OF THE ORGANIZATION TO FIND THE DEEPER MEANING AND HIGHER PURPOSES OF THEIR WORK. LEARNING THESE METHODS IS ALEX BECKLEY, A LEADER WHO RECEIVES A WAKE-UP CALL THAT INSPIRES HIM TO LIVE AND LEAD DIFFERENTLY. HE DISCOVERS HOW TO INVITE HIS COWORKERS TO JOIN A CAUSE, NOT JUST A COMPANY—TO COMMIT TO A GREATER GOAL—AND LEAD THE PROCESS OF SHARED GOAL ACHIEVEMENT. ALEX LEARNS THE STAR MODEL, A PROCESS ENCOMPASSING FIVE PRACTICES THAT CAN HELP YOU DISCOVER AND DELIVER ON YOUR OWN PURPOSE AND PASSIONS, IN ALIGNMENT WITH MANY OTHERS, TO ACCOMPLISH SOMETHING GOOD AND GREAT. COME ALONG ON THE ADVENTURE!

कंपनीचा अध्यक्ष म्हणून नव्यानेच सूत्रे हाती घेतलेल्या अ‍ॅलेक्स बेकले नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. कंपनीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलताना अ‍ॅलेक्सला आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनातील अयशस्विता प्रकर्षाने जाणवत असते. अशातच त्याला जीवघेणा अपघात होतो. अपघातातून वाचलेल्या अ‍ॅलेक्सला कंपन्यांसाठी सल्लागार व विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करणारा क्विन मॅक्डगॉल मार्गदर्शक म्हणून भेटतो. तो अ‍ॅलनला पाच महत्त्वाच्या आचरण पद्धती सांगतो. त्या आचरण पद्धतींचा सखोल अभ्यास आणि अवलंब करून अ‍ॅलनचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन कसं बहरतं, याची मनोवेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे ‘द ग्रेटर गोल.’




رتبه‌بندی‌ها و مرورها

۵٫۰
۱ مرور

درباره نویسنده

Ken Jennings cofounded ThirdRiver Partners to serve executives and organizations around the world. He has held leadership roles as a global managing partner at Accenture and was a codirector of the Global Leadership in Healthcare Program at the University of Michigan Business School. He is the coauthor of The Serving Leader.

Heather Hyde is the cofounder of ThirdRiver Partners. She draws on experience gained as a strategic and financial advisor and as a consultant in the field of human performance improvement. केन ‘बिहेवियरल सायन्स’ या विषयाचे पदवीधर आहेत. व्यवस्थापन विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ‘ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट’ या विषयांत पीएच.डी. मिळवली आहे. वरिष्ठ नेतृत्व टीम्सना महत्त्वाच्या कामांसाठी समुपदेशन करणारे केन जेनिंग्ज हे एक विश्वसनीय सल्लागार व संस्थांची कामगिरी प्रभावी करणारे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.                                                                                                                                                                                                              हीथर यांचे वास्तव्य पिट्सबर्ग येथील पेनसिल्व्हानिआ येथे आहे. त्या एक प्रभावशाली वक्त्या आहेत. त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांनी लेखापाल, सल्लागार, आव्हानात्मक परिस्थितीत सापडलेल्या कंपन्यांना उपाय सुचवणे इ. विविध प्रकारची कामे हाताळली. मिशिगन विद्यापीठात ह्यूमन परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम पूर्ण केल्यानंतर त्या आता व्यक्तिगत प्रक्रिया, व्यवस्थापकीय धोरणे व कामाच्या ठिकाणचे वातावरण इत्यादींची पुनर्तपासणी करून त्याबाबत विश्लेषण करतात.

Revati Sapre is a post graduate in commerce. She has a flair for languages and an innate passion for reading and writing. The love for languages and literature brought her to the field of writing and translation. She has been working as a freelance translator for last 20 years translating in English, Marathi and Hindi languages. गेली ३० वर्षे लेखिका व अनुवादिका (इंग्रजी, मराठी व हिंदी) म्हणून काम करत आहे. अनेक नामांकित मराठी मासिकांमधून माझे लेखन प्रौढांसाठी व लहान मुलांसाठी कथा, कविता लेख या स्वरूपांत प्रसिध्द झाले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने बक्षीस या माझ्या लहान मुलांच्या पुस्तकाला अनुदान देऊन माझा गौरव केला आहे. माझ्या अनुवादाचे क्षेत्र केवळ कला साहित्यापर्यंत मर्यादित नाही. इंटरनेटच्या माध्यामातून आत्तापर्यंत आरोग्य,व्यवस्थापन,अर्थशास्त्र,कायदा,शिक्षण,मार्केटिंग,जाहिरात,कला साहित्य आणि अध्यात्म इ.विविध क्षेत्रांतील नानाविध विषयांवर अगणित अनुवादित साहित्य प्रसिध्द झाले आहे व अजूनही होत आहे.कुठल्याही साहित्यकृतीचा अनुवाद करताना, अनुवाद केलेली साहित्यकृती म्हणजेच मूळ साहित्य कृती असावी इतक्या सहजरित्या अनुवाद करत असल्याने अनुवाद भारतभरांत तसेच अनेक परदेशातील लॅंग्वेज एजन्सींमध्ये नाव मिळवले आहे.

رده‌بندی این کتاب الکترونیک

نظرات خود را به ما بگویید.

اطلاعات مطالعه

تلفن هوشمند و رایانه لوحی
برنامه «کتاب‌های Google Play» را برای Android و iPad/iPhone بارگیری کنید. به‌طور خودکار با حسابتان همگام‌سازی می‌شود و به شما امکان می‌دهد هر کجا که هستید به‌صورت آنلاین یا آفلاین بخوانید.
رایانه کیفی و رایانه
با استفاده از مرورگر وب رایانه‌تان می‌توانید به کتاب‌های صوتی خریداری‌شده در Google Play گوش دهید.
eReaderها و دستگاه‌های دیگر
برای خواندن در دستگاه‌های جوهر الکترونیکی مانند کتاب‌خوان‌های الکترونیکی Kobo، باید فایل مدنظرتان را بارگیری و به دستگاه منتقل کنید. برای انتقال فایل به کتاب‌خوان‌های الکترونیکی پشتیبانی‌شده، دستورالعمل‌های کامل مرکز راهنمایی را دنبال کنید.