TADA

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
288
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

कॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. ‘‘हसायला काय झालं?’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई. पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं.

‘‘यू आर माय कझिन!’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं.

‘कुणी शिकवलं तुला इांqग्लश?’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्वूâलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला?

‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं! माझी मम्मी इांqग्लशची रीडर आहे!’’

‘नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे! भाऊ मोठा भाऊ! अण्णा.’’

‘पण माझे डॅडी-मम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्मा-अप्पा वेगळे आहेत...’’ तिच्या मनातली शंका फिटली नाही.

‘वेगळे असले म्हणून काय झालं? माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इांqग्लश शिकवलंय त्यांना अक्कल नाही!’’ त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं.

भारतीय समाजाला जात असलेल्या तड्यांचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन-दर्शन घडवणारी कादंबरी.

 

關於作者

Constable Nanjundegouda gave a half-smile. Jaykumar who was locked behind the bars failed to understand the difference between his regular polite smile and a hearty laugh. Jaykumar, a B. E., was an established businessman.

 

‘Why are you smiling?’ he asked.

‘You are my cousin.” She answered. Raised in Bangalore she was right now standing beneath the orange tree in their garden.

‘Who taught you English?’ he asked in a strict tone. None of her school teachers had such strict tone. She was offended. What does he think of himself? Is he my teacher?

‘My teacher, my mother. My mother works as a reader for English.’

‘Then understand this well. I am not your cousin. I am your brother, elder brother, I am Anna.’

 

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。