कुणाच्या मनात चाललेले असते द्वंद्व- कधी स्वतःशीच तर कधी समाज घटकांविषयी...
कुणी रंगवतो स्वप्न नानाविध कल्पनांनी... तर कुणी स्वार होतो कल्पनेच्या वारूवर जगभ्रमंतीसाठी....
हे सारे भाव आणि कल्पना प्रत्येकाच्याच मनाच्या पडद्याआड दडलेल्या असतात... त्यांना शब्दांच्या सोबतीने मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न..."
"शब्दांच्या सोबतीने हा माझा स्वतःचा पहिलाच काव्यसंग्रह आहे...
यापूर्वी 'प्रेमावर बोलू काही','काव्यगंगा','शब्दगंगा'