SHUBHMANGAL

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT. LTD.
电子书
144
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

THE PSYCHIC NATURE OF SUNANDA`S FATHER IN THE STORY `SHUBHAMANGAL` FORCES HER TO LEAVE THE HOUSE. AFTER SO MANY YEARS OF MARRIAGE, HE IS ANGRY AT HIS WIFE AND CHILDREN FOR HAVING TO MARRY AGAINST HIS WILL. HE DOESN`T LIKE THE ATTITUDE OF HIS OWN FAMILY. IN ADDITION, TO PLEASE HIS BOSS, HE TRIES TO FORCE THE MARRIAGE OF HIS DAUGHTER - SUNANDA WITH HIS BOSS’S SON WHO IS CHARACTERLESS. SUNANDA LEAVES THE HOUSE BY KEEPING HER MOTHER IN GRIEF. SHE STANDS ON HER OWN FEET WITH THE SUPPORT OF HER FRIEND. COINCIDENTALLY, SHE WAS INTRODUCED TO MUKUNDA. BOTH GET INVOLVED EMOTIONALLY WITH EACH OTHER. BUT AROUND THE SAME TIME, THE SITUATION IN THE COUNTRY IS WORSENING. THERE ARE DIFFERENCES BETWEEN THE GOVERNMENT AND THE RSS. RSS BLOWS THE TRUMPET AGAINST THE GOVERNMENT. FINALLY RSS IS BANNED. MUKUND, FULL OF PATRIOTISM, JUMPS INTO RSS RIOTS. IN SUCH CIRCUMSTANCES SHOULD MUKUNDA ACCEPT SUNANDA`S LOVE? SHOULD SHE HAVE SHUBHAMANGAL- MARRIAGE WITH MUKUNDA? READ ABOUT IT IN THE NOVEL `SHUBHAMANGAL.` THE SECOND NOVEL IN THIS BOOK IS PRAYASHCHITTA `ATONEMENT`. IN THIS, SAMEER HAS THE RESPONSIBILITY OF HIS WIDOWED BLIND MOTHER AND ORPHANED COUSIN. SINCE HIS MATERNAL UNCLE SUPPORTED SAMEER AND HIS MOTHER AFTER SAMEER`S FATHER’S DEATH, IT WAS HIS DUTY TO SUPPORT HIS DAUGHTER- SAROJ. SO IN SAMEER`S MOTHER`S MIND, TO PAY OFF HER BROTHER`S DEBT, WANTS TO MARRY HIM TO SAROJ. SAROJ IS ALSO INVOLVED IN SAMEER WITH HER MIND. BUT ON THE OCCASION OF SHOP INSPECTION, SAMEER GOES TO KADARBHAI`S SHOP 3-4 TIMES, AND IS ATTRACTED TO HIS NEPHEW- SHIRIN. ALTHOUGH SHE IS A MUSLIM, SHE IS INFLUENCED BY HER STUDY OF ALL RELIGIONS. SHE HAS RESPECT FOR GANDHI JI AND VIVEKANANDA. SHE IS ALSO WELL VERSED IN HINDUISM. ’शुभमंगल’ कथेतील सुनंदाच्या वडिलांचा चमत्कारिक स्वभाव तिला घर सोडून बाहेर पडण्यास भाग पाडतो. आपल्या मर्जीविरुद्ध लग्न करावे लागल्याचा राग ते इतक्या वर्षांनंतर मुलांवर, बायकोवर काढत असतात. त्यांना कुटुंबीयांची कोणतीच गोष्ट पटत नसते. त्यातच मुलीचे- सुनंदाचे लग्न आपल्या बॉसची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या वाया गेलेल्या मुलाशी लावण्याचा प्रयत्न ते करतात, तेव्हा आईला दुःखात ठेवून सुनंदावर घर सोडण्याची वेळ येते. ती आपल्या आपल्या मैत्रिणीच्या आधाराने पायांवर उभी राहते. अशातच योगायोगाने तिची ओळख मुकुंदाशी होते. दोघांची मने एकमेकांशी जुळतात. पण त्याच सुमारास देशातील परिस्थिती बिघडते. सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मतभेद होतात. संघ त्याविरुद्ध सत्याठाहाचे रणशिंग फुंकतो. त्यावर बंदी घातली जाते. यात मुकुंदाचे लक्ष तिकडे आकर्षिले जाते. देशप्रेमाने भारावलेला मुकुंद त्यात उडी घेतो. सुनंदाचे प्रेम मुकुंद स्वीकारतो का, त्यांचे शुभमंगल होते का, यासाठी वाचावी ’शुभमंगल’ कादंबरी या पुस्तकातील दुसरी कादंबरी ’प्रायश्चित’. यात समीरवर आपल्या विधवा आंधळ्या आईची व पोरक्या मामेबहिणीची जबाबदारी समीरवर असते. मामाने समीरचे वडील वारल्यावर त्या दोघांना आधार दिलेला असल्याने आता त्याच्या पश्चात त्याची मुलगी समीरच्या आधाराने राहत असते. त्यामुळे समीरच्या आईच्या मनात आपल्या भावाचे ऋण फेडण्यासाठी त्याच्या मुलीला- सरोजला आपली सून करून घ्यायचे असते. सरोजही मनाने समीरमध्ये गुंतलेली असते. परंतु दुकान तपासणीच्या निमित्ताने समीर कादरभाईच्या दुकानात 3-4 वेळा जातो, आणि त्याची पुतणी- शिरीनकडे आकर्षिला जातो. ती मुस्लिम असूनही सर्व धर्मांचा तिचा अभ्यास, त्यातील गांधीजी, विवेकानंद यांच्याविषयी तिला वाटणारा आदर अशा गोष्टींनी तो प्रभावित होतो. तिला हिंदू धर्माचीही चांगली माहिती असते. आपला जोडीदार हिंदूच असावा, असा विचारही शिरीन त्याच्याकडे उघड करते. ती आपल्या काकाच्या आश्रयानेच राहत असते. ती समीरकडे ओढली जाते. समीरही शिरीनच्या प्रेमात पडतो. सरोज मनापासून त्याची चाहती आहे व आपल्या आईच्या पसंतीची आहे. शिरीन भेटण्यापूर्वी सरोज त्याला आवडत होती; पण आता शिरीनची त्याच्यावर जादू झाली आहे. पण शिरीन मुस्लिम असल्याने हे कसे जमायचे? ललितरम्य भाषा, चित्तथरारक मांडणी, कथानकाची आकर्षकता आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वभावरेखन हे भा. द. खेर यांच्या कादंबर्यातून दिसणारे लेखनगुण या दोन्ही कादंबर्यांतून प्रकर्षाने प्रकट झालेले दिसतील.

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。