SANSMARANE

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.9
19則評論
電子書
148
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

शान्ताबार्इंचा हा आणखी एक लेखसंग्रह. इथे लिव उलमन या नामवंत चित्रपटतारकेच्या `चेंजिंग' या आत्मकथनाचे रसग्रहण आहे. त्याप्रमाणे `दैवलीला' या अगदी जुन्या काळातील एका मराठी लेखिकेच्या आत्मनिवेदनपर कादंबरीचा हृद्य परिचय आहे. गांधीजी आणि माधव जूलियन, तांबे आणि य. गो. जोशी, शरच्चंद्र पुनर्वसु आणि ग. दि. माडगूळकर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या व्यक्तींविषयीचे लेखन इथे आहे. त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या लेखनाबद्दलही शान्ताबाई इथे मनमोकळेपणाने लिहितात. `उत्तररामचरित' या सुप्रसिद्ध संस्कृत नाट्यकृतीशी आपली हळूहळू होत गेलेली ओळख जशी त्यांनी इथे रसाळपणे सांगितली आहे. त्याप्रमाणे बाळपणी वाचनात आलेल्या नाना प्रकारच्या पुस्तकांबद्दलही त्यांनी इथे निवेदन केले आहे. साहित्य आणि जीवन दोहोंबद्दलचे शान्ताबार्इंचे उत्कट कुतूहल आणि त्यांची सर्वस्पर्शी रसिकता यांचा उत्तम प्रत्यय `संस्मरणे' मधील लेखांमधून वाचकांना येईल.

This is a collection of the articles by Shantabai. She has appreciated various stories by various authors. She writes her views about 'Changing', the autobiographical article by the famous actress Leev Ulman.  She also describes the very old autobiographical novel 'Daivleela' by a Marathi author. She has written about Gandhiji, Madhav Julien, Tambe, Y. G. Joshi, Sharatchandra Punarvasu, and G. D. Madgulkar. She does not spare herself.  She writes about her writing in detail. She describes the way through which she got familiar with the Sanskrit drama 'Uttar Ram Charit'.  She also jots down about the books she read at the very tender age.These articles will show the readers the various places in the field of literature of which they were not aware till today. All these articles reveal Shantabai's love for literature and her curiosity about it.


評分和評論

3.9
19則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。