SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
250
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

डॉ. आनंद यादव यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे, ‘साहित्याची निर्मिती कशी होते?’ या जटिल प्रश्नाची उकल करणारा एक महत्त्वाचा तात्त्विक ग्रंथ होय. मराठीत तरी हा ग्रंथ एकमेव, नि अजोड म्हणावा लागेल.
 कलावंताच्या मनात कलाबीज कसे पडते, कलावंताचा व्यावहारिक अनुभवाकडून कलाअनुभवाकडे प्रवास कसा होतो, साहित्यप्रकारापेक्षाही, व्यक्त होणा-या अनुभवाचीच मातब्बरी कलावंताला कशी वाटत राहते, नव्या साहित्यप्रकाराच्या शोधात कलावंत केव्हा नि कसा गुरफटतो, साहित्यिकाचा निर्मितिगत कलानुभव आणि रसिकाचा आस्वादगत कलानुभव यांमध्ये तफावत का पडत जाते इत्यादी विविध प्रश्नांची सखोल, साधकबाधक मीमांसा डॉ. यादव या ग्रंथात करतात. मुख्य म्हणजे ही चर्चा सफल व्हावी; म्हणून ते ‘गोतावळा’, ‘नटरंग’, ‘भय’ यांसारख्या आपल्या ललितकृतींच्या निर्मितिप्रक्रियांचा त्रयस्थ नि तटस्थ दृष्टीकोणातून शोध घेतात. डॉ. यादवांसारख्या एका प्रथितयश कलावंताने स्वमनातील चिंतनाच्या आधारे लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे ‘कलावंताची लेखनविद्या’ या मराठीतल्या नव्या अभ्यासशाखेचा आरंभबिंदू होय.

— डॉ. दत्तात्रय पुंडे

The Process of Generating Literature: (Published in 1989) This novel of Dr. Anand Yadav untangles the perplexing process of the birth of literature. I would rather say that it is a unique and unrivalled piece of literature with a philosophical base. How is the seed for generation sown in an artistic mind? How does the artistic mind travel from the formal experiences to the artistic experiences? Why does the artist find the expression more important than the form of literature? Why a rift develops between the artist`s conventions and the reader`s experience? The author has honestly tried to answer all these questions in his fullest capacity. To give more depth to this description, he neutrally criticises his own creative literature like ;Natarang`, Gotavala`, and `Bhay.` This is a master piece in the world of literature. It is the first of its type in the field of a new faculty; "the writer`s skills`.

 

 

저자 정보


이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.