एका कवीला, संपादकाला यशवंतराव चव्हाण (साहेब) भेटले...त्यांचा अल्पसा सहवास या कवीला लाभला...पण त्या अल्पशा सहवासात साहेबांमधला जो माणूस या कवीने अनुभवला त्याचं हृद्य चित्रण म्हणजे ‘साहेब संध्याकाळी भेटले’ हे अनुभवकथन. साहित्यप्रेमी साहेब, जीवनाच्या संध्याकाळी मनाने एकाकी असलेले साहेब, परोपकारी, प्रेमळ साहेब...साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे मन:स्पर्शी पैलू अवश्य अनुभवा.
Életrajzi művek és emlékiratok