Muktangana

· BFC Publications
5.0
5 ਸਮੀਖਿਆਵਾਂ
ਈ-ਕਿਤਾਬ
145
ਪੰਨੇ
ਰੇਟਿੰਗਾਂ ਅਤੇ ਸਮੀਖਿਆਵਾਂ ਦੀ ਪੁਸ਼ਟੀ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ  ਹੋਰ ਜਾਣੋ

ਇਸ ਈ-ਕਿਤਾਬ ਬਾਰੇ

‘कविता’ हा साहित्यप्रकार आपल्या भावभावना, विचार अन्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे एक अत्यंत चांगले असे माध्यम आहे. सामाजिक विषयांना समजून घेवून त्यांची चिकीत्सा करून त्यांना जनपटलावर ठेवण्याचे कार्यही सहजरीत्या कवितेच्या माध्यमातून करता येते. प्रस्तुत कवितासंग्रहात मानवी जीवनातील मनाची, विचारांची, कार्याची गुंतागुंत यासोबतच समाजात घडत असलेल्या घटनांचे विश्लेषण करून त्यांची कविता रूपाने मांडणी करण्याच्या प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसेच त्यातील कविता युवक, महिला, शोषित, पीडित, सामाजिक चळवळी, गरीबी, मैत्री, देशातील अनेक समस्या इत्यादी विविध विषयांना स्पर्श करतात. निश्चितच हा कवितासंग्रह सर्वांसाठी व विशेषतः युवा वर्गासाठी मनोरंजनासोबतच जीवनाचा एक नवीन दृष्टीकोण पुरविण्यास सहाय्यक ठरेल अशी आशा आहे.

ਰੇਟਿੰਗਾਂ ਅਤੇ ਸਮੀਖਿਆਵਾਂ

5.0
5 ਸਮੀਖਿਆਵਾਂ

ਲੇਖਕ ਬਾਰੇ

मिलिंद एस. शेंडे हे गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा (महाराष्ट्र) येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून मागील आठ वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहेत. त्यांचं विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके इत्यादींमध्ये इंग्रजी तसेच मराठी भाषेत लेखन प्रसिद्ध असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ज्ञानपत्रिका, नियतकालिकांमध्ये मध्ये 27 पेक्षा अधिक संशोधन लेख प्रसिद्ध केले आहेत. नागपुर येथून प्रकाशित होत असलेल्या ‘धम्मघोष’ या मासिकेच्या 2020 च्या युवकांवर आधारित विशेष आवृत्तीचे अतिथि संपादकपद त्यांनी भूषविले. ते सामाजिक कार्यात देखील कार्यरत असून त्याचाच एक भाग म्हणून 2020 मध्ये जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पॅनल सदस्य म्हणून देखील सहभागी झाले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसोबत सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी असतात

ਇਸ ਈ-ਕਿਤਾਬ ਨੂੰ ਰੇਟ ਕਰੋ

ਆਪਣੇ ਵਿਚਾਰ ਦੱਸੋ

ਪੜ੍ਹਨ ਸੰਬੰਧੀ ਜਾਣਕਾਰੀ

ਸਮਾਰਟਫ਼ੋਨ ਅਤੇ ਟੈਬਲੈੱਟ
Google Play Books ਐਪ ਨੂੰ Android ਅਤੇ iPad/iPhone ਲਈ ਸਥਾਪਤ ਕਰੋ। ਇਹ ਤੁਹਾਡੇ ਖਾਤੇ ਨਾਲ ਸਵੈਚਲਿਤ ਤੌਰ 'ਤੇ ਸਿੰਕ ਕਰਦੀ ਹੈ ਅਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਕਿਤੋਂ ਵੀ ਆਨਲਾਈਨ ਜਾਂ ਆਫ਼ਲਾਈਨ ਪੜ੍ਹਨ ਦਿੰਦੀ ਹੈ।
ਲੈਪਟਾਪ ਅਤੇ ਕੰਪਿਊਟਰ
ਤੁਸੀਂ ਆਪਣੇ ਕੰਪਿਊਟਰ ਦਾ ਵੈੱਬ ਬ੍ਰਾਊਜ਼ਰ ਵਰਤਦੇ ਹੋਏ Google Play 'ਤੇ ਖਰੀਦੀਆਂ ਗਈਆਂ ਆਡੀਓ-ਕਿਤਾਬਾਂ ਸੁਣ ਸਕਦੇ ਹੋ।
eReaders ਅਤੇ ਹੋਰ ਡੀਵਾਈਸਾਂ
e-ink ਡੀਵਾਈਸਾਂ 'ਤੇ ਪੜ੍ਹਨ ਲਈ ਜਿਵੇਂ Kobo eReaders, ਤੁਹਾਨੂੰ ਫ਼ਾਈਲ ਡਾਊਨਲੋਡ ਕਰਨ ਅਤੇ ਇਸਨੂੰ ਆਪਣੇ ਡੀਵਾਈਸ 'ਤੇ ਟ੍ਰਾਂਸਫਰ ਕਰਨ ਦੀ ਲੋੜ ਹੋਵੇਗੀ। ਸਮਰਥਿਤ eReaders 'ਤੇ ਫ਼ਾਈਲਾਂ ਟ੍ਰਾਂਸਫਰ ਕਰਨ ਲਈ ਵੇਰਵੇ ਸਹਿਤ ਮਦਦ ਕੇਂਦਰ ਹਿਦਾਇਤਾਂ ਦੀ ਪਾਲਣਾ ਕਰੋ।