Most and More (Marathi)

Manjul Publishing
५.०
६ परीक्षण
ई-पुस्तक
240
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

 हि कथा आहे, एका युवकाची.. प्रश्नांच्या गुंत्यात अडकलेल्या मनुष्याची. ही कथा आहे तुमची! आपण कोण आहोत, आपल्या जगण्याचा उद्देश्य काय, का आपण धावत असतो, आपल्या जगण्याचा उद्देश्य काय, का आपण धावत असतो आयुष्य नावाच्या पटरीवर ? स्वतः मधल्या अमर्याद क्षमतांचा आविष्कार कसा करावा? मुळात आपल्यातल्या क्षमता कशा ओळखाव्यात? आपल्या असीम, अनंत आणि शक्तिशाली अस्तित्वापर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. कारण विश्वातल्या प्रत्येक मनुष्याच्या मनात विचारांचा झगडा, संघर्ष सुरू असतो. त्यावरचं सर्वोच उत्तर म्हणजे ही रंजक आणि प्रेरक कथा.

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
६ परीक्षणे

लेखकाविषयी

 महात्रिया रा हे आल्मा मॅटर या संस्थेचे संस्थापक आहेत. ते इन्फिनिथिइझम म्हणजेच अनंतत्ववाद या संकल्पनेचे प्रणेते असून अध्यात्माची नवी मांडणी करणारे आणि आपल्या रसाळ वाणीने अनेकांना मंत्रमुग्ध करणारे तत्वज्ञ आहेत. आजच्या युवापिढीशी मोकळा संवाद साधणारे तत्त्वज्ञ आहेत. आजच्या युवापिढीशी मोकळा संवाद साधणारे मार्गदर्शक, अतयंत क्लिष्ट आध्यात्मिक संकल्पना सहज, सरळ आणि प्रभावी पद्धतीने उलगडून दाखवणारे गुरु आणि वाचकांना सत्याची अनुभूती घडणारे सिद्धहस्त लेखक अशी त्यांची आलेख सांगता येईल.

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.