परंतु छोटा आहे.
लिहीत आहे.
आणि या पुढे वाटचाल चालू राहील.
तुमच्या मनात जागा बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
यासाठी नवनवीन कविता रचना घेऊन आलो आहे.
शब्द विचारांची जुळवाजुळव करण्याची आवड तर
लहानपणा पासूनच होती.
पण स्वतःला स्वतःमध्ये शोधत होतो ओळख नव्हती.
या काव्यसंग्रहाची निर्मिती माझे वडील अभिमन्यू रामचंद्र साबळे
यांची प्रेरणा मार्गदर्शनाने झाली आहे.
त्यांनी मला प्रत्येक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरणा दिली.
हेच कारण आहे की आज मी काव्यसंग्रह काढण्याचा काबिल होऊ शकलो.
मी मा"आपल्या मनातील भाव भावना वाचून घेतो.

मी माझा कवितासंग्रह शहीद गुरुबाळा साबळे यांना अर्पण करतो.
आपले प्रेम मला जरूर पुढील वाटचालीस प्रेरणा देईल.
धन्यवाद..
आपलाच : अमोल साबळे." कवितासंग्रह शहीद गुरुबाळा साबळे यांना अर्पण करतो.
आपले प्रेम मला जरूर पुढील वाटचालीस प्रेरणा देईल.
धन्यवाद..
आपलाच : अमोल साबळे."
"माझ्याबद्दल :-
माझ्या मनात सारखा विचार होता की
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काव्य शब्दात
प्रबोधन परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता.
म्हणून काव्य प्रबोधन हा मार्ग निवडला.
पहिला कविता संग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचारांची प्रेरणा घेऊन करण्याचा निश्चय घेतला.
थोर महापुरुषांचा आदर्श घेऊन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावी केला
मी काव्याच्या माध्यमातून प्रबोधन जनजागृती करण्याचा
काव्या रूपातून संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
माझ्या कविता काव्यरचना तुमच्या मनाला स्पर्श करून
विचारात बदल झाले तर मी स्वतःला धन्य समजेन.
आपलाच : -
अमोल साबळे"