MI MANUS SHODHTOY

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
리뷰 34개
eBook
136
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

What is the initiative behind Va Pu`s writing? To tell in his own words, it is to find the human. "I am in search of human. Many times, I came across the human, in many forms, sometimes in true, sometimes in disguise; sometimes capturing it totally, sometimes he managed to escape though. This human has brought smiles on my lips and tears in my eyes; defeated me and lured me; gave me energy and made me tired; taught me to be introvert and extrovert at times. Still, my search is going on. It has not come to an end. I have a lot of patience; the credit goes to the human itself. This very human has increased my patience to wait more, my strength to hope more. Every search comes to a conclusion, a theorem at the end. My search has not yet come to an end but I have found the conclusion; `there are more good people in this world`…….."The stories of people with whom Va Pu had interacted; in his own words and style.

नावाप्रमाणेच माणूस शोधणाऱ्या कथा.

वपुंच्या लेखनामागचा हेतू काय असेल?त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर- 'मी माणूस शोधतोय'.माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला.नाना स्वरुपात भेटला.कधी खऱ्या स्वरुपात,कधी खोट्या,तर कधी संपूर्ण स्वरुपात,पुष्कळदा तो निसटालाही.ह्या माणसान मला कधी रडवलं,कधी हसवलं,कधी भुलवलं,कधी हरवलं,कधी फुलवलं,कधी थकवल,कधी बैचैन केलं,कधी अंतर्मुख...तरीही माझा शोध चालूच आहे आणि चालूच राहणार, माझा पेशन्स दांडगा आहे.ह्याच श्रेयही पुन्हा माणसांनाच आहे.वाट पाहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.प्रत्येक शोधाचा काही निष्कर्ष असतो,सिद्धांत असतो माझा शोध पूर्ण झालेला नाही,पण निष्कर्ष सापडला आहे.'जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे.' वपुंना भेटलेल्या या माणसांच्या कथा आणि व्यथा खास वपुच्या स्टाईलमध्ये. 

 

평점 및 리뷰

4.4
리뷰 34개

저자 정보


이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.