MAHABHARATATIL PITRUVANDANA

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
168
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

The history of Mahabharata is like a myth yet it is a story of a royal family. If we try to consider it as a story, then it appears to be an epic, and when we apply the rules of epic to it, it appears to be an apprehensive judgment. This epic may appear to be deceitful but its beauty lies in its peculiarity. Mahabharat gives us the true pictures of four righteous characters on the four walls of the temple of religion. Each wall will proudly reveal the `Karmayogi` Krishna, `Karmaveer` Bhishma, `Karmanuragi` Yudhisthir and `Karmasanyasi` Vidur respectively. They all hold divine qualities. Mahabharata is such a sensitive topic, much have been written about it and much more will be written about it. When we read this epic, it brings different unknown aspects to consider over and over again. It shows each incident in new light, new personalities, new format, new colours..                                                                      

 महाभारताला इतिहास म्हणावे तर ते पुराण वाटते आणि पुराण म्हणू जावे तर ती राजघराण्याची कहाणी वाटते. एक कथा म्हणून त्याचे मूल्यांकन करावे तर ते विलक्षण असामान्य काव्य वाटते आणि काव्याच्या भिंगातून त्याच्याकडे पाहिल्यास तो दर्शनशास्त्राचा ग्रंथ आहे असे प्रतीत होते. पहिल्या दृष्टिक्षेपात महाभारताचे शास्त्रीय रूप फसवे भासले, तरी त्याचे सौंदर्यही त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असण्यातच आहे. महाभारतात ज्या धर्माचा बोध आहे, ज्या धर्माचे प्रयोजन आहे त्या धर्माची एखाद्या मंदिराच्या आकारात कल्पना केली तर त्या मंदिराच्या चार भिंतींवर चार वेगवेगळ्या धर्मपुरुषांचे दर्शन होते. एका भिंतीवर कर्मयोगी श्रीकृष्ण धर्माचे अगदी अभिनव रूप धारण करून उभे आहेत. दुस-या भिंतीवर कर्मवीर भीष्म उभे आहेत. भीष्मांच्या धर्मतत्त्वात अवगाहन करणे म्हणजे आकाशाला मापण्यासारखे होईल.तिस-या बाजूला उभा आहे कर्मानुरागी युधिष्ठिर. युधिष्ठिर स्वत:च धर्माचा अंश आहे. चौथ्या भिंतीवर मात्र साक्षात धर्म स्वत:च उभा आहे, हा धर्म म्हणजेच कर्मसंन्यासी महामना विदुर! महाभारताबद्दल मधूनमधून सारखे लिहिले जात आहे आणि यापुढील काळातही लिहिले जाईल. त्याचे कारण प्रत्येकवेळी नव्याने वाचताना महाभारताचे प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना सूर्योदयाप्रमाणे, भरतीच्या  लाटांप्रमाणेच नव्या रूपाचे, नव्या रंगाचे, स्वच्छ, निरभ्र आकाशासारखे दर्शन घडवत मर्मज्ञांपुढे हजर होते.

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.