संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. * सेवक रचना * सेवकांची जबाबदारी व उत्तरदायित्व * सेवक भरती * सेवक पदोन्नती * सेवक बदली * सेवक रजा नियम * सेवक शिस्त नियम * सेवकांचे गोपनीय अहवाल * सेवकांना द्यावयाचे आर्थिक लाभ * सेवकांसाठीचे कायदे * सेवक संघटना * सेवकांचा व्यवस्थापनात सहभाग या सर्व विषयांवरील तपशीलवार चर्चा खाली केलेली आहे.