KOVALE DIVAS

· MEHTA PUBLISHING HOUSE
४.४
५ परीक्षण
ई-पुस्तक
140
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

You had said at that time, ‘You will have your days, you will be famous one day.’ Today people say that ‘You are a successful writer.’ ‘Actually, success is a temporary phase in an author’s life. In a way it is the extended failure.’… Today, when I see the books written by me, all lined up in a glass showcase, I somehow get a feeling that after 10 years, there will be none of those books. Still I am writing, Why….? Let us try to find out the reason behind this from the incidences in the author’s life. Each morn out of these four walls should actually begin with new vigour and vitality. This is the solace moment when birds sing, buds blossom and trees shoot out into new branches… All the thoughts and ideas that those thinkers and literati had had towards the welfare of the human race must have arose in those wee hours…for sure … This book talks about one of those self-willed author and of his ‘Tender Days’

चार भिंतींबाहेरची प्रत्येक प्रभात ही असाच नवा जोम, नवे चैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे. याच कल्याणप्रद घटकेला पाखरांना गाणे स्फुरते, कळीचे उमलून फूल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात....  आजवर मानवजातीच्या कल्याणाचे जे-जे म्हणून विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले किंवा लिहिले गेले, तेही अशाच वेळी स्फुरले असावेत.......अशाच एका मनस्वी कलाकाराचे आपल्या तारुण्यातील ‘कोवळे दिवस’.

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.४
५ परीक्षणे

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.