KATHA KATHANACHI KATHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
एक परीक्षण
ई-पुस्तक
192
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

संवेदनशील गुर्जर संस्कृतीतल्या भावभावनांचे अंत:करणाला स्पर्श करणारे विविधरंगी मनस्वी चित्रण

‘कथाकथनात विश्रांती नसते. श्रोत्यांना एक क्षणही रिकामं ठेवता येत नाही. कथेत घडणारे प्रसंग, भेटणाऱ्या व्यक्ती, श्रोत्यांप्रमाणेच कथाकथनकारालाही त्याच क्षणी भेटत असल्याचा भास निर्माण करावा लागतो.’ कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच कथाकथनाची कथा. या अनुभवांवरील वपुंचं मार्मिक विश्लेषणही लाजवाब आहे.

  Story telling a non-stop process; one cannot take a pause in between. The Story-teller has to keep the spectators busy throughout. He has to create an atmosphere for them, so truly that they should feel the existence of the characters and incidents appearing or happening in front of them; and while doing so, the story-teller has to diplomatically act as if he is meeting the people or witnessing the experiences for the first time. He should never lose the freshness in it. Story-telling is an art. It has to be effective, narrative and flowing. This art has to be practiced very well. This present book reveals the history of this art along with explanations and analysis by the author himself.

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
एक परीक्षण

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.