KALPATALAVARIL SURKUTI

eBook
192
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

WHEN CHARLES WALLACE MURRY GOES SEARCHING THROUGH A `WRINKLE IN TIME` FOR HIS LOST FATHER, HE FINDS HIMSELF ON AN EVIL PLANET WHERE ALL LIFE IS ENSLAVED BY A HUGE PULSATING BRAIN KNOWN AS `IT`. HOW CHARLES, HIS SISTER MEG AND FRIEND CALVIN FIND AND FREE HIS FATHER MAKES THIS A VERY SPECIAL AND EXCITING MIXTURE OF FANTASY AND SCIENCE FICTION, WHICH ALL THE WAY THROUGH IS DOMINATED BY THE FUNNY AND MYSTERIOUS TRIO OF GUARDIAN ANGELS KNOWN AS MRS. WHATSIT, MRS. WHO AND MRS. WHICH.  वैज्ञानिक अद्भुतिकांमधील अफलातून कथानक म्हणजे हे पुस्तक. चार्ल्स वॉलेस वडिलांचा शोध घेत एका राक्षसी ग्रहावर पोहचतो. तिथलं सर्व जीवनमान ‘इट’ या आक्रमक शक्तीचे गुलाम बनले आहे. या आक्रमक शक्तीपासून पृथ्वीची आणि पर्यायाने आपल्या वडिलांचीही सुटका करण्यासाठी चार्ल्सचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात त्याची बहीण मेग, तिचा मित्र केल्विन आणि तीन अद्भुत व्यक्तीरेखांची त्याला साथ मिळते आहे. या अद्भुत व्यक्तीरेखा चार्ल्सला मार्ग तर दाखवतातच, पण आपल्या कारनाम्यांनी कथानकात रंगतही भरतात.

저자 정보

MADELEINE LENGLE WROTE HER FIRST STORY AT AGE FIVE AND BEGAN KEEPING A JOURNAL AT AGE EIGHT. THESE EARLY LITERARY ATTEMPTS DID NOT TRANSLATE INTO ACADEMIC SUCCESS. LENGLE DETERMINED TO GIVE UP WRITING ON HER 40TH BIRTHDAY WHEN SHE RECEIVED YET ANOTHER REJECTION NOTICE. BUT HER PASSION TOWARDS WRITING DIDN'T STOP THERE, SHE HAD CONTINUED TO WORK ON FICTION SUBCONSCIOUSLY. SHE COMPLETED HER FIRST NOVEL A WRINKLE IN TIME BY 1960. IT WAS REJECTED MORE THAN THIRTY TIMES BEFORE SHE HANDED IT TO JOHN C. FARRAR; IT WAS FINALLY PUBLISHED BY FARRAR, STRAUS AND GIROUX IN 1962. THIS FIRST NOVEL RECEIVED THE PRESTIGIOUS NEW BERRY MEDAL & THEN LENGLE CONTINUED WITH FOUR NEW NOVELS IN THE TIME QUINTENT SERIES.

मॅडेलिन लेन्गल हे अमेरिकन कुमार साहित्यातील अग्रणी नाव. त्यांचं साहित्य ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आणि आधुनिक विज्ञानाच्या अनोख्या मिलाफासाठी ओळखलं जातं. लेन्गल यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिली कथा लिहिली. पण साहित्य क्षेत्रात स्थिरावण्यासाठी त्यांना बराच मोठा काळ जावा लागला. 1960 साली त्यांचं अ रिंकल इन टाइम या कादंबरीचं लेखन पूर्ण झालं. पण ही कादंबरी तीस प्रकाशकांनी नाकारली. अखेर 1962 साली ही कादंबरी प्रकाशित झाली.अ रिंकल इन टाइम,कादंबरी प्रकाशित होताच मॅडेलिन लेन्गल यांचं नाव प्रकाशझोतात आलं. या कादंबरीनं अमेरिकेतील प्रतिष्ठेचं न्यूबेरी मेडल पटकावलंच, शिवाय त्या वर्षीचे SEQUOYAH BOOK AWARD आणि LEWIS CARROLL SHELF AWARD हे पुरस्कारही पटकावले. या पहिल्या कादंबरीनंतर लेन्गल यांनी TIME QUINTET या मालिकेत पुढील अ विंड इन द डोअर, अ स्विफ्टली टिल्टिंग प्लॅनेट, मेनी वॅटर्स आणि अन अक्सेप्टेबल टाइम या कादंबऱ्या लिहिल्या. अ रिंकल इन टाइम या कादंबरीवर आधारित सिनेमाही विशेष गाजला.

Mugdha Gokhale is a science post graduate, but she has special interest in art & literature. She has done many translations including The Time Quintent Series by Madeleine L’engle. 

मुग्धा गोखले या विज्ञान शाखेतील उच्च पदवीधर आहेत. पण त्यांना कला आणि साहित्य विषयात विशेष रूची आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक पुस्तके अनुवादित केली असून यात मॅडेलिन लेन्गल यांच्या टाइम पंचकडी मालिकेचाही समावेश आहे.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.