"मी बोलतोय, आलं का ध्यानात एक आयडिया सुचलीया तीन चार दिवस वर्गाची सहल काढ गं! मला वाटतं गोव्याला गेलं तर? तुम्ही दिवसभर समुद्र दाखवत हिंडायचं, रात्री मुक्काम सम्राटवर करायचा''