JEEVANSHILPI

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
132
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

वि. स. खांडेकर केवळ समाजहितैषी लेखन करणारे साहित्यिक नव्हते. माणूस म्हणून व्यक्तिगत जीवनात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. साहित्य, संपादन, नाटक, संगीत, चित्रपट, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील जिवलग मित्रांचा सहवास, सहकार्य आणि सदभावामुळे आपलं जीवन सुसह्य झालं, अशी खांडेकरांची मनोधारणा होती. म्हणून आपल्या मित्रांच्या स्मृतींना त्यांनी विविध प्रसंगांनी उजाळा दिला. यात गतायुष्याचे स्मरणरंजन जसे आहे, तशी कृतज्ञता आणि जिव्हाळाही. ही जीवनचरित्रे वाचत असताना लक्षात येतं की, माणूस स्वप्रयत्नाने मोठा होतो खरा; पण त्याला पूर्णत्व येतं ते जीवनशिल्पी ठरणाNया सुहृदांच्या साथ-संगतीनेच! आपले मित्र असे मोठे हवीे की, त्याच्या सान्निध्यानेच आपण मोठं ठरावं.  वि. स. खांडेकर केवळ समाजहितैषी लेखन करणारे साहित्यिक नव्हते. माणूस म्हणून व्यक्तिगत जीवनात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. साहित्य, संपादन, नाटक, संगीत, चित्रपट, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील जिवलग मित्रांचा सहवास, सहकार्य आणि सदभावामुळे आपलं जीवन सुसह्य झालं, अशी खांडेकरांची मनोधारणा होती. म्हणून आपल्या मित्रांच्या स्मृतींना त्यांनी विविध प्रसंगांनी उजाळा दिला. यात गतायुष्याचे स्मरणरंजन जसे आहे, तशी कृतज्ञता आणि जिव्हाळाही. ही जीवनचरित्रे वाचत असताना लक्षात येतं की, माणूस स्वप्रयत्नाने मोठा होतो खरा; पण त्याला पूर्णत्व येतं ते जीवनशिल्पी ठरणाNया सुहृदांच्या साथ-संगतीनेच! आपले मित्र असे मोठे हवीे की, त्याच्या सान्निध्यानेच आपण मोठं ठरावं.  

  Vishnu Sakharam Khandekar (1898-1976) was an eminent man of letters in Marathi. A prolific writer who was recipient of the Dnyanpeeth award, he tackled all literary forms effectively. He did not limit himself to literature and explored good qualities of all who he came in contact with. Jeevanshilpi: V.S. Khandekar contains life sketches of seventeen personalalities who with their contribution in the field they took to have made a great name. Included here are teachers, doctors, artists, social workers, and unsung heroes who have played an important role in cultural life of Maharashtra. The title is significant in that introduces the reader to little known facts of these personalities.

저자 정보


이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.