Inferno: The Art Collection (Marathi Edition)

· Gotimna Publications
ई-बुक
84
पेज
योग्य
रेटिंग और समीक्षाओं की पुष्टि नहीं हुई है  ज़्यादा जानें

इस ई-बुक के बारे में जानकारी

या दोन नामांकित चित्रपटात नरक प्रतीकांच्या प्रतिमेचे नेत्रदीपक व मती गुंग करिणारे चित्रण करण्यात आले आहे!


भयावह ग्रंथ आपणास आवडतात का? "ईन्फर्नो"- आपणास  मृत्यूची भिती दाखवितो !"


"ईन्फर्नो- चित्रकला दालन"-  "डिनो दि  डुरान्ते" च्या मार्फत, हि संपूर्ण रंगीत पुस्तिका ७२ चित्रकृती चे संग्रह आहे व ति डांतेच्या 'ईन्फर्नो' या कथेवर आधारित आहे. या महान कलाकृती मधील प्रथम अध्याय डांतेच्या 'डिवाईन कॉमेडी' तील असून, त्यानंतर येणारी  द्वितीय महान 'ईसाई कथा' 'द गॉसपेल' होय. डिनो दि  डुरान्ते यांनी ईन्फर्नो  ला संपूर्णतः नवे, सखोल आणि आकर्षक आयाम बहाल केले आहेत, त्यांनी या महान सहित्यकृतीचे ३० वर्षाहून अधिक काळासाठी अध्ययन केले आहे.


का खरेदी करावा हा ग्रंथ?

लेखक के बारे में

"डांते यांची अभिजात कलाकृती बहुसंख्य व विशेषतः नव तरुण रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी डिनो दि डुरांते यांनी आपले कलात्मक व व्यावसायिक आयुष्य संपूर्णपणे समर्पित केले आहे. डांते यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींमधील प्रासंगीकता आणि क्षमता याबद्दल गाढ विश्वास असणाऱ्या डुरांते यांनी व्यामीश्र  विश्वातील समृद्धता समजवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामुहिक सृजनशीलतेच्या माध्यमातून आपल्या कलात्मक प्रतिमांद्वारे या कथांना विस्तृत असा अवकाश बहाल केला आहे."

 डॅा. डेनिस स्लॅटरे, पौराणीक अभ्यास, पॅसिफिका संस्था, कॅलिफोर्निया, अमेरिका

"डांते यांच्या काव्यतील अतिसूक्ष्म  रंगछटा व 'डिवाईन कॉमेडी' चे सखोल ज्ञान  यामुळे डिनो दि डोरांतो यांना स्वतः च्या चित्रकलेतील नरक संकल्पने चे सादरीकरणे सहज शक्य झाले. हि कलाकृती डांते च्या ईन्फर्नो चे उत्तम परिचय करून देत असतानाच, ती वाचकांना केवळ  मध्य युगातील महान इटालियन महाकाव्यातील व्यक्तिरेखांशी नुसताच परिचय करून न देता, त्या अनुषंगे या कलाकृती ची संरचना व अभिवृत्ती चे स्पष्टीकरणही देते."

डॅा. ब्रिटने अस्रो, मध्ययुगीन व नवनिर्मिती युग अभ्यासिकेचे संचालक, युसीएलये - अमेरिका

इस ई-बुक को रेटिंग दें

हमें अपनी राय बताएं.

पठन जानकारी

स्मार्टफ़ोन और टैबलेट
Android और iPad/iPhone के लिए Google Play किताबें ऐप्लिकेशन इंस्टॉल करें. यह आपके खाते के साथ अपने आप सिंक हो जाता है और आपको कहीं भी ऑनलाइन या ऑफ़लाइन पढ़ने की सुविधा देता है.
लैपटॉप और कंप्यूटर
आप अपने कंप्यूटर के वेब ब्राउज़र का उपयोग करके Google Play पर खरीदी गई ऑडियो किताबें सुन सकते हैं.
eReaders और अन्य डिवाइस
Kobo ई-रीडर जैसी ई-इंक डिवाइसों पर कुछ पढ़ने के लिए, आपको फ़ाइल डाउनलोड करके उसे अपने डिवाइस पर ट्रांसफ़र करना होगा. ई-रीडर पर काम करने वाली फ़ाइलों को ई-रीडर पर ट्रांसफ़र करने के लिए, सहायता केंद्र के निर्देशों का पालन करें.

मिलती-जुलती ई-बुक