HUNKAR

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.7
7 件のレビュー
電子書籍
160
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

तारुण्यातील बेरीज वजाबाकीचा आलेख!

तारुण्य-आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसऱ्याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धौर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या साऱ्या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणाऱ्या, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या, तर कधी सरळ सत्याला भिडणाऱ्या अशा या कथा आहेत.

A perfect graph of the additions and subtractions of the young minds. Youth; the period of extreme exuberance. The period to love, to lose in love, to do anything in love. The period to admit our silly mistakes, our fiasco, to witness other's love from a distance. But sometimes, we get hurt at the core of our heart. Then it becomes difficult to forget and more difficult to accept our faults. Sometimes we have to show courage and face the facts of life, then we hide our embarrassments in some secret corner of life and start leading to create a picture of normal life but sometimes we just cannot come out of it. Some have the ability to carry on as if nothing has happened, some go along with the tide and accept life as it is, making it more happy for themselves and everybody, but some follow the wrong paths to gain happiness, deceiving themselves. The stories here have many shades of love. Some have vigor and vitality, some are full of pain and agony; some are based on facts and some on failure; some recognize the need to adjust and compromise; some have the potentials of tenderness and affection; some are hasty, some are nasty. They sometimes will make us smile, and sometimes will wet our eyes; sometimes they will reveal only the truth and sometimes they will put our minds in confusion.

評価とレビュー

4.7
7 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。