GUNTAVNUKICHI KAMDHENU

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 件のレビュー
電子書籍
240
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

SHARE MARKET IS A KEY TO BECOME RICH AND WEALTHY , BUT THIS TRADE IS FULL OF UNCERTAINTIES. BUT ONE CAN TURN THIS UNCERTAINTIES INTO OPPORTUNITIES BY DETAILED STUDY OF THE MARKET. THE BOOK GUNTAVNUKICHI KAMDHENU BY DR.ANIL GANDHI GIVES YOU THE PATH FOR INVESTMENTS WITH MINIMAL RISK INVOLVEMENT.

श्रीमंत होण्यासाठी शेअर मार्केट ही एक गुरुकिल्ली आहे. या व्यापारामध्ये अनिश्चित परिपूर्णता आहे. पण बाजाराच्या सखोल अभ्यासानुसार ही अनिश्चितता आपण संधीमध्ये बदलू शकतो. डॉ. अनिल गांधी याचे ‘गुंतवणुकीची कामधेनू’ हे पुस्तक आपल्याला कमी जोखीमीसह गुंतवणुकीचा मार्ग दाखवते.

評価とレビュー

5.0
1 件のレビュー

著者について

Dr. Anil G. Gandhi is a M.S. (General Surgeon), practicing surgeon from 1965 till date. He has written 10 books in Marathi& 2 in English. He is constantly contributing in print media like Makarashtra times, Loksatta & Sakal & known for his writing based on medical field.

डॉ. अनिल गांधी यांचा जन्म १९३९ मध्ये माढा (सोलापूर) येथे झाला. त्यांनी १९६३ला एम.बी.बी.एस. झाल्यानंतर पुण्यामध्ये फॅमिली फिजिशियन म्हणून पाच वर्षें प्रॅक्टिस केली. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरला. १९७१ला ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलमधून एम.एस. झाले. त्यांच्या मना सर्जना या आत्मकथनपर लेखनाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. धन्वंतरी घरोघरी, विचारी मना, शोध मनाचा, संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची या पुस्तकाचा उल्लेखनीय पुस्तक म्हणून विज्ञान परिषद मुंबईने गौरविले. या कातरवेळी – आनंदी वृद्धत्वाकडे वाटचाल आणि त्याचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर एकाचवेळी प्रसिद्ध झाले. कालनिर्णय आरोग्य २०१७ मध्ये संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची प्रदिर्घ लेख छापून आला आहे.

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。