GULMOHAR

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
리뷰 22개
eBook
132
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

वपुंच्या सुंदर, सदाबहार कथांचा संग्रह

गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसऱ्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाऱ्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं. 

The name suggests the foundation of the stories. This is an exclusive collection of only 8 stories based on some whimsical characters. Every main character in all these stories has one thing in common. In a true sense, they are not whimsical; actually they have set their own doctrines and have stuck to them, no matter whatever happens. In one of the stories, the hero dies just because of his doctrines. The other story is based on the mentality of being lame; it proves that many a times those who are physically disabled are more firm than those who are physically capable of doing everything but have a lame and limp mind. One story is based on the insecurity; here the heroine who had refused someone whom she loved so much comes into contact with him again. She feels that he will blackmail her but fails to understand him, at the end, though very beautiful, her insecure mind shows its ugliness. Each and every story has some splendid felling or other to share with us, to reveal the vastness and the insularity of the mind.

평점 및 리뷰

4.0
리뷰 22개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.