GOSHTI MANSANCHYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
13 則評論
電子書
176
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

सुधा मूर्ती यांना भेटलेली माणसे, अस्सल अनुभव यांचे मार्मिक चित्रण. तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर...? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर...? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजकांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती... प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणाऱ्या लेखिका! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्याथ्र्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नवा व्यवसाय सुरूकरण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे..."मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर,'' असं वचन आपल्या नातीकडून घेणाऱ्या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे. या गोष्टी हसवणाऱ्या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते. Sudha Murthy, a professor, a social worker and best of all an author with the most innovative and skillful mind. Her writing is based on truth, and presented in a wonderful mode, touching us, giving us immense pleasure. We often come across unexpected situations, say for example your granny wishes to overcome her illiteracy with your help, or may be the president of India wish your company while travelling, or your teacher all of a sudden decides to give you more marks than you deserve. What will you do in these situations? While reading Sudha Tai`s stories you will come across the solutions for these astonishing situations. This book is a collection of stories. One story has a naughty student and believe me, his naughtiness will keep you totally absorbed. The other story tells us about a wife who saves every single penny from her household expenses with just one dream, her husband`s dream of setting up a new business. For the author, this brings back her mother`s memories and her advice. The author has also written about her grandpa and the promise that she had made to him for donating books to the library in her village. All these stories have freshness, they are healthy and they make us smile. Each and every story imparts an important lesson, how to accomplish our goals which have touched our soul, which we find very logical, which are based on our principles.

評分和評論

4.4
13 則評論

關於作者

 

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。